सस्नेह निमंत्रण
पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आज मा.खासदार माजी केंद्रीय मंत्री श्री.सुरेश प्रभू मच्छीमार आणि मत्स्य शेतकरी यांच्या बरोबर संवाद साधणार आहेत.उपस्थित प्रार्थनीय.
स्थळ:नीलक्रांती, कोळंब,मालवण
वेळ:साय.४.०० दि.०६/०१/२०२१
श्री.रविकिरण चिंतामणी तोरसकर,
अध्यक्ष,नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था,मालवण