गोड्या पाण्यातील माश्यापासून “चिली”…
गोड्या पाण्यातील माश्याची "चिली" आणि "स्प्रिंग रोल" असे वेगळे पदार्थ आज सावंतवाडीत तयार करण्यात आले.निलक्रांती संस्था आणि मुळदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विदयमाने हे प्रात्यक्षिक येेथिल हॉटेल पॉम्पस मध्ये घेण्यात आले.यावेळी खार्या पाण्याच्या माशाबरोबर गोड्या पाण्यातील माश्यांना सुध्दा तितकीच चव आहे.तसेच आरोग्याच्या दृष्टीने ते पोषक आहेत.त्यामुळे आता लोकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.त्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीने माश्याची शेती [...]
View More